Homeव्हिडिओ बातम्याजामखेड - खर्डा मार्ग बंद - दरडवाडी येथील फरशी पूल खचला...

जामखेड – खर्डा मार्ग बंद – दरडवाडी येथील फरशी पूल खचला – सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिकांत सुतार,सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांचे आवाहन

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 जामखेड प्रतिनिधी

जामखेड – खर्डा राज्य मार्गावरील दरडवाडी येथील जूना दगडी पुलावर मोठा खड्डा पडला आहे. पुल खचत आहे. तरी या मार्गावर प्रवास करणारांनी पुल तुटल्याची दखल घ्यावी. जामखेड हून भुम तुळजापूर उस्मानाबाद हैद्राबाद जाणारा मार्ग बंद आहेजामखेड – खर्डा मार्ग बंद जामखेड प्रतिनिधी जामखेड – खर्डा राज्य मार्गावरील दरडवाडी येथील जूना दगडी पुलावर मोठा खड्डा पडला आहे. पुल खचत आहे. तरी या मार्गावर प्रवास करणारांनी पुल तुटल्याची दखल घ्यावी. जामखेड हून भुम तुळजापूर उस्मानाबाद हैद्राबाद जाणारा मार्ग बंद आहे फरशी पूल खचला आहे याची नोंद घ्यावी असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत सूतार तसेच खर्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!