*सावधान!* सावधान
मोहरी तलाव फूटला!
शेवटी नको तेच झाले आहे. रात्रभर पावसाचा तडाखा चालूच राहिला. पाण्यात वाढ होतच राहीली. जामखेड तालुक्यातील मोहरी तलाव फूटला.
मोहरी तलाव परिसरातील व खाली शेत वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांनी ताबडतोब सुरक्षितस्थळी जावे.
मोहरी तलावातुन पाण्याचा मोठा विसर्ग होत आहे. त्यामुळे खाली खैरी तलावात पाणी वाढ होत आहे. खैरी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे.
