Homeव्हिडिओ बातम्यासंत निरंकारी चँरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने जामखेडमध्ये स्वच्छता मोहीम : प्रदुषण आंदर हो...

संत निरंकारी चँरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने जामखेडमध्ये स्वच्छता मोहीम : प्रदुषण आंदर हो या बाहर दोनोतरफ हानिकारक – सद्गुगुरू बाबा हरदेवसिहची महाराज

संत निरंकारी चँरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने जामखेडमध्ये स्वच्छता मोहीम

प्रदूषण अंदर हो या बाहर दोनोही हानिकारक :-  सद्गुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज


जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथे प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल, स्वच्छ मन सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार
आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्लीच्या माध्यमातून संपूर्ण भारत वर्षे मध्ये सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने
सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेरणेने 1600/ पेक्षा अधिक ठिकाणी दि २२ फेब्रुवारी रोजी स्वच्छता करण्यात आली.

यावेळी
संत निरंकारी मिशन जामखेड शाखेच्या वतीने नागेश्वर मंदिर, नागेश्वर घाट या ठिकाणचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
यासाठी जामखेड मधील स्वयंसेवक सेवादल आणि जामखेड तालुक्यातील
जवळा, पाडळी, दिघोळ, चोंडी, चुंबळी, नाणेवाडी या ठिकाणचे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संत निरंकारी मिशन शाखेचे मुखी अमित बिल्लू शेठ गंभीर आणि सेवा दल इन्चार्ज भरत देडे यांनी स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!