Homeव्हिडिओ बातम्याउच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमा जनतेच्या विश्वासास पात्र व्यक्तिमत्व म्हणजे प्रा विकी घायतडक होय!...

उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमा जनतेच्या विश्वासास पात्र व्यक्तिमत्व म्हणजे प्रा विकी घायतडक होय! प्रभाग क्रमांक ४ मध्ये विकी घायतडक यांच्या लोकप्रियतेला जनतेच्या मनात स्थान

उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमा जनतेच्या विश्वासासपात्र व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. विकी घायतडक

प्रभाग ४ मध्ये प्रा. विकी घायतडक यांच्या लोकप्रियतेला जनतेच्या मनात स्थान 

जामखेड प्रतिनिधी –

स्वच्छ प्रतिमा, उच्चशिक्षित सर्व समाजघटकाला आपला वाटणारा सुस्वभावी चेहरा म्हणजे प्रा विकी घायतडक होय! जामखेड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मध्ये प्रा. विकी घायतडक हे नगरसेवकपदासाठी उमेदवारी करणार असल्याने प्रभागातील नागरिकांचा सकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे. प्रा विकी घायतडक हे ने समाजाभिमुख कार्यासाठी ओळखले जाणारे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे आले आहेत.प्रा. विकी घायतडक यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या मनात विश्वास आणि आपलेपणा निर्माण केला आहे. विशेषतः प्रभागातील युवक व महिला वर्ग त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या  लोकाभिमुख आणि विकासाभिमुख  कार्यशैलीमुळे लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. जामखेड नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक ४ मधुन प्रा. घायतडक यांच्या विजयाची शक्यता प्रबळ असल्याचे चित्र स्थानिक राजकीय वर्तुळातील व नागरिकांच्या चर्चेतुन दिसत आहे.प्रा. विकी घायतडक यांनी प्रभागातील रस्ते, लाइट, पाणी, गटारे अशा मूलभूत सुविधा समस्सा सोडविण्यासाठी प्रमाणिक रा ण्याघू राहण्याचे आश्वासन दिले आहे. युवकांच्या

भविष्याकडे लक्ष देणारे, समाजाशी बांधिलकी जपणारे आणि विकासाची नवी दृष्टी देणारे प्रा. विकी घायतडक हे प्रभाग ४ मधील जनतेच्या अपेक्षांचे खरे प्रतिनिधी ठरत आहेत. प्रभाग क्रमांक ४ चे नेतृत्व म्हणजे सामाजिक विकास व सामाजिक सलोखा जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रा विकी घायतडक अशी नागरिकांमधून बोलले जात आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!