Homeव्हिडिओ बातम्याभाजपा नेते तथा नगराध्यक्ष प्रतिनिधी अमितभाऊ चिंतामणी व ज्योती क्रांतीचे सर्वेसर्वा अजिनाथ...

भाजपा नेते तथा नगराध्यक्ष प्रतिनिधी अमितभाऊ चिंतामणी व ज्योती क्रांतीचे सर्वेसर्वा अजिनाथ हजारे या भाजपा नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त उध्दव हुलगुंडे यांनी केले शाळेतील मुलांना उन्हापासून संरक्षणासाठी टोप्यांचं वाटप, उध्दव हुलगुंडे यांचा असाही सामाजिक उपक्रम

भाजपा नेते तथा नगराध्यक्ष प्रतिनिधी अमितभाऊ चिंतामणी व ज्योती क्रांतीचे सर्वेसर्वा अजिनाथ हजारे या
भाजपा नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त उध्दव हुलगुंडे यांनी केले शाळेतील मुलांना उन्हापासून संरक्षणासाठी टोप्यांचं वाटप,

उध्दव हुलगुंडे यांचा असाही सामाजिक उपक्रम

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषदचे नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा भाजपा नेते अमितभाऊ चिंतामणी यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृह जामखेड येथे तर भाजपा नेते आजिनाथ हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप शोसलमिडीया प्रमुख उध्दव हुलगुंडे यांच्या वतीने राजेभोसले वस्ती शाळा राशीन तसेच चुंभळी जिल्हा परिषद शाळा चुंबळी या ठिकाणी शाळेतील मुलांचे उन्हापासून संरक्षण व्हावे या हेतुने सामाजिक जाणीवेतून मुलांना टोप्यांचे वाटप करण्यात आले.
उध्दव हुलगुंडे चेअरमन हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.
सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी काम करण्याची त्यांची नेहमीच तळमळ बघायला मिळते. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!