Homeव्हिडिओ बातम्यायूवा उद्योजकांची वेगळीच छाप : वाकी येथे ऊस तोडणी मशीनचे उद्घाटन

यूवा उद्योजकांची वेगळीच छाप : वाकी येथे ऊस तोडणी मशीनचे उद्घाटन

 

युवा उद्योजकांची वेगळीच छाप:

तरूणांनी शिक्षण घ्यावे पण:

व्यवसायाकडे वळावे:
वाकी येथे ऊस तोडणी मशीनचे उद्घाटन


जामखेड प्रतिनिधी

ऊस तोडणी मशीनचे उद्घाटन
तरूणांनी शिक्षण अवश्य घ्यावे मात्र नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात आपले कौशल्य दाखवावे. ही काळाची गरज आहे.
नुकतेच जामखेड तालुक्यातील वाकी येथील पै.पवन कातोरे पाटील व मित्रमंडळींनी ऊस तोडणी मशीन घेतले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत या ऊसतोडणी मशीनचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले.
पै.विजय सावंत, पै.आशिष ऊगले, चेअरमन धनंजय कार्ले
सरपंच नाना वायकर, चेअरमन अण्णा सावंत, दिपक सावंत,पै.गंगाराम गोरे, युवा उद्यजोक विकास कोळेकर,वैभव कातोरे, राहुलशेठ कातोरे तसेच इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या मजूर ही बाब फार कमी होत चाललेली आहे. साखर कारखान्याचे गाळप हंगाम संपत आला तरी काही ठिकाणी ऊस तोड कामगार मिळत नसल्याने शेतकरयांच्या शेतात उस उभाच असतो. पवन कातोरे व मित्रांनी ही शेतकरयांची गरज ओळखून ऊस तोडणी मशीन विकत घेतले. यातुन व्यवसाय होईल तसेच शेतकरयांची फायदा होईल यामुळे खर्डा वाकी परिसरातील शेतकरयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस वेळत तोडणी करण्यासाठी या फोन नंबरवर +91 88057 71972 संपर्क करावा असे आवाहन पवन कातोरे व मित्रमंडळींनी केले आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!