सणासुदीच्या काळात गॅससाठी हेलपाटे; जामखेड भारत गॅसविरोधात ग्राहकांची नाराजी…
फोनला प्रतिसाद नाही, जादा पैसे आकारणी; जामखेड भारत गॅस सेवेमुळे ग्राहक त्रस्त


अशा परिस्थितीत ग्राहकांना गॅससाठी त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
