२० वर्षे लोकांच्या संपर्कात, आता सचिन शिवाजी शिंदे नगरसेवक पदासाठी जोमात
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार

जामखेड प्रतिनिधी
नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जामखेड नगरपरिषद प्रभाग क्रमांक सात मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जामखेड यूवक शहर उपाध्यक्ष सचिन शिवाजी शिंदे नगरसेवक पदाच्या निवडणूकीसाठी सज्ज झाले आहेत.
प्रभागात नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या २०वर्षापासुन प्रभागात समाजातील विविध घटकांशी जोडले गेले आहेत. लोकांच्या विविध कामांच्या माध्यमातून लोकांसंपर्कात आहेत.
नगरपरिषद २०२५ च्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जामखेड यूवक शहर उपाध्यक्ष सचिन शिवाजी शिंदे हे पदवीधर आहेत. आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक आहेत.
प्रभागातील जनतेच्या अडीअडचणी समजुन घेणारे. समजदार व्यक्तिमत्व असुन प्रभागात जनतेच्या सुखा दूखात कायम सहभागी असतात. सचिन शिंदे यांच्या नगरसेवक पदाच्या निवडणूकीसाठी मित्रपरिवाराचा पाठींबा मिळत आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
