Homeव्हिडिओ बातम्यासुप्रसिध्द अर्कीटेक प्रा अर्शद शेख यांची जामखेडच्या क्रिएटिव्ह कंन्स्ट्रक्सन ला सदिच्छा भेट

सुप्रसिध्द अर्कीटेक प्रा अर्शद शेख यांची जामखेडच्या क्रिएटिव्ह कंन्स्ट्रक्सन ला सदिच्छा भेट

सुप्रसिद्ध अर्कीटेक अर्शद शेख यांची जामखेडच्या क्रिएटीव्ह कन्स्ट्रक्शनला सदिच्छा भेट

“इस्लाम द अल्टिमेट अर्ट आँफ लिव्हिंग” पुस्तक भेट

जामखेड प्रतिनिधी


अहिल्यानगरचे राज्यात सुप्रसिद्ध असलेले अर्कीटेक प्रा. अर्शद शेख यांनी जामखेड येथील क्रिएटिव्ह कन्स्ट्रक्शन अँण्ड इंटेरिअर ला सदिच्छा भेट दिली. यावेळी क्रिएटिव्ह कन्स्ट्रक्शनचे संचालक जामखेडचे इंजिनिअर सलमान हारूण कुरैशी यांनी त्यांचे स्वागत करत आपल्या कार्याची माहिती दिली.

प्रा अर्कीटेक अर्शद शेख यांनी मार्गदर्शन केले तसेच स्वलिखात “इस्लाम दि अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग” हे पुस्तक इंजि.सलमान कुरैशी यांना भेट दिले. यावेळी इंजि. इंजि. आरिफ भाईजान, मौलाना खलील कुरैशी कासमी आदी उपस्थित होते. इंजि. जामखेड मधील क्रिएटिव्ह कंन्स्ट्रक्सन अँण्ड इंटेरिअरचे संचालक सलमान कुरैशी हे सुशिक्षित, होतकरू, प्रमाणिक इंजिनिअर आहेत.

प्रा अर्शद शेख जामखेडला एस आय आर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर या कार्यक्रमासाठी आले होते. या शिबिरात एस आय आर या केंद्रशासनाच्या मतदार यादी पुनर्निरिक्षणास कसे सामोरे जायचे, कोणती कागदपत्रे लागतील, अपूर्ण कागदपत्रे असलेली पूर्ण कशी व कोठे करायची याबाबत सविस्तर माहिती प्रा अर्शद शेख यांनी दिली.

पत्रकार यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!