Homeव्हिडिओ बातम्यासंयमी, उच्चशिक्षित लोकसंपर्कातलं व्यक्तीमत्व प्रमोद भानुदास पोकळे होय! पक्ष निष्ठेच्या व लोकांच्या...

संयमी, उच्चशिक्षित लोकसंपर्कातलं व्यक्तीमत्व प्रमोद भानुदास पोकळे होय! पक्ष निष्ठेच्या व लोकांच्या विश्वासाच्या जोरावर प्रभाग ९ मधुन नगरसेवकपदासाठी निवडणुक रिंगणात, निष्ठावंताला उमेदवारी मिळावी नागरिकांची मागणी

संयमी, उच्चशिक्षित लोकसंपर्कातलं व्यक्तीमत्व प्रमोद भानुदास पोकळे होय!

पक्ष निष्ठेच्या व लोकांच्या विश्वासाच्या जोरावर नगरसेवकपदासाठी प्रभाग ९ मधुन निवडणूक रिंगणात.

निष्ठावंताला संधी मिळावी नागरिकांची मागणी

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषदेच्या आगामी निवडणूकीत प्रभाग क्रमांक ९ मधून प्रमोद भानुदास पोकळे यांनी जनतेचे केलेले काम व लोकांच्या विश्वासाच्या जोरावर आ. रोहित (दादा) पवार यांनी संधी दिली तर नगरसेवकपदासाठी प्रभाग क्रमांक ९ मधुन निवडणुक लढणार आहेत.

प्रमोद भानुदास पोकळे हे गेल्या 20-2५ वर्षापासून शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. विविध निवडणुकांमध्ये पक्षाचे प्रामाणिक काम करत पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रामाणिक काम केले.

अनेक गरजू नागरिकांना आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून वैद्यकीय गरजेवेळी अवश्यक ती मदत केली, शेतकरी व सामान्य नागरिकांना विविध समस्या सोडविण्यासाठी मदत केली.प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व देण्याची मागणी मतदारांमधून जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमोद भानुदास पोकळे हे संयमी असून सामाजिक जाणीव असलेले सुजान व्यक्तीमत्व ओह, प्रमोद भानुदास पोकळे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून नगरसेवकपदासाठी इच्छुक आहेत. त्यांच्याबाबत प्रभाग क्रमांक ९ मध्ये मोठी सकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे.
आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या विविध अडचणी समजून घेतात व त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्षात तत्पर असतात. कोरोना काळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतांना स्वतः नागरिकांमध्ये जाऊन मास्क हँडवाँश देत हिम्मत व धैर्य देण्याचे काम केले, लोकांमध्ये जागृती करण्याचे काम केलेत.

संगमी आणि लोकाभिमुख स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक व विश्वासू सहकारी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या प्रमोद भानुदास पोकळे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ०९ मधील, निवडणुकीला चुरस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.नागरिकांमध्ये प्रमोद पोकळे यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

—प्रभागात खालील सूविधा उपलब्ध केल्या–
——————
१) पाणी पुरवठा सुरळीत केला.

२)नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली .

३)नगरपरिषदेच्या मदतीने परिसरात LED लाईट्स बसविले.

४)परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला.

५)प्रभागात अडचणीच्या ठिकाणी रस्त्यावरचे काम सुरळीत केले.

उदा.: तुटलेले खांब, पडझड झालेले जाळे, वापरात नसलेले यंत्र, इतर धोकादायक वस्तू.

अशा प्रकारे परिसरात आवश्यक सुधारणांसाठी सर्व सुरक्षिततेची काळजी घेऊन नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न केला.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!