भाजपा भटके विमुक्त आघाडी जामखेड तालुका उपाध्यक्षपदी राहुल टाके
भाजपा भटके विमुक्त आघाडी तालुका उपाध्यक्षपदी राहूल टाके
जामखेड प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीच्या तालूकाउपाध्यक्षपदी राहुल भगवान टाके या तरूणाची निवड करण्यात आली आहे. राहूल टाक हे दिघोळ येथील असून होतकरू प्रमाणिक तरूण आहे. या निवडीबाबत भाजपा जामखेड तालूका मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे यांनी निवडीचे पत्र मान्यवरांच्या उपस्थितीत दिले आहे. यावेळी भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे तालूकाध्यक्ष पै नानासाहेब (पिंठु वस्ताद) माने, जामखेड शहराध्यक्ष संजय काशिद, बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, काकासाहेब गर्जे, मा पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरू, धीरज रसाळ, सूरज रसाळ, पवन राळेभात, दशरथ राजगुरू, प्रविण चोरडिया, केशव वनवे, बाजीराव गोपाळघरे, नानासाहेब गोपाळघरे, संजय गोपाळघरे, महारुद्र महारनवर, सुभाष जायभाय, रमेश ढगे दादा गायकवाड, रामदास गायकवाड, बाळासाहेब गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, हनुमंत हजारे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवडीबद्दल सभापती प्रा राम शिंदे व तालूकाध्यक्ष बापुराव ढवळे तसेच भटक्या विमुक्त आघाडीचे तालूकाध्यक्ष नानासाहेब माने यांनी दाखवलेला विश्वास सार्थक ठरविल. या पदाच्या माध्यमातून समाजाचे विविध समस्या, प्रश्न अडिअचणीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यासाठी प्रयत्न करीन. असे नवनियुक्त भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे तालूकाउपाध्यक्ष राहुल टाके यांनी सांगितले.
या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
error: Content is protected !!