अबब! सर्व सदस्य निवडी रद्द !
कोणाच्या सल्ल्याने जम्बो सल्लागार सदस्य निवडी अन् कोणाच्या दबावाने रद्द ??
मुख्याध्यापकांची बदली ??
अशा -अशा लोकांच्या निवडी?
जामखेड मध्ये नागेश शाळेची चर्चा
सिटीझन न्यूज प्रतिनिधी


.मुख्याध्यापकांनी सर्व सदस्य निवडी रद्द करण्यात येत असल्याचे पत्र काढले.मात्र एवढ्यावरच विषय थांबला नाही तर मुख्याध्यापकाची लगेच बदली करण्यात आली आहे असे समजते. मुख्याध्यापक कोणाच्या रोषाचे बळी ठरले ? राजकीय की प्रशासकीय बदली झाली ? हा चर्चेचा विषय झाला आहे .