प्रांजलताई अमित चिंतामणी या लोकांचे काम करणारया नगराध्यक्षपदाच्या उमेदवार
प्रांजलताई अमित चिंतामणी या लोकांचे काम करणारया नगराध्यक्षपदाच्या उमेदवार :
जामखेड नगरपरिषद निवडणुक ताकतीने लढवून सर्वच्या सर्व जागा जिंकू – प्रा मधुकर राळेभात
जामखेड प्रतिनिधी
नगराध्यक्ष पदाचे प्रांजलताई अमित चिंतामणी यांच्यासह नगरसेवक उमेदवारही लोकांचे काम करणारे उमेदवार भाजपाने दिले आहेत
जामखेड नगरपरिषद निवडणुक मोठ्या ताकतीने लढवून नगराध्यक्षासह सर्वच्या सर्व जागा जिंकू व नगराध्यक्ष भाजपाचाच करू. चांगले यश मिळवून सभापती प्रा राम शिंदे यांचा विश्वास संपादन करू असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांनी व्यक्त केला.जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपाने पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष पदाचा १ व नगरसेवक पदाचे २४ उमेदवार जाहीर केले. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, सभापती शरद कारले , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय काशिद, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, सोमनाथ पाचारण, शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद, प्रविण चोरडिया, अमित चिंतामणी, कांतीलाल वराट, केदार रसाळ, अल्ताफ शेख, उद्धव हुलगंडे, राहुल बेदमुथ्या, ऋषिकेश मोरे यांच्या अनेक भाजपा पदाधिकारी व सर्व उमेदवार हजर होते
भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी आहेत
तर नगरसेवक पदासाठी पुढील उमेदवार आहेत.
प्रभाग १-अ) सुमन अशोक शेळके
ब) श्रीराम आजीनाथ डोके
प्रभाग २- अ) प्रविण विठ्ठल सानप
ब) कमल महादेव राळेभात
प्रभाग ३ – अ) पोपट दाजीराम राळेभात
ब) सिमा रवींद्र कुलकर्णी
प्रभाग ४- अ) विकी धर्मेंद्र घायतडक
ब) प्रांजल अमित चिंतामणी
प्रभाग ५- अ) हर्षद भाऊसाहेब काळे
ब) लता संदिप गायकवाड
प्रभाग ६- अ) कोमल सनी सदाफुले
ब) गुलचंद हिरामण अंधारे
प्रभाग ७ – अ) नंदा प्रविण होळकर
ब) मोहन सिताराम पवार
प्रभाग ८- अ) शोभा दिलीप वारे
ब) युनुस दगडू शेख
प्रभाग ९ – अ) वैशाली अर्जुन म्हेत्रे
ब) तात्याराम रोहिदास पोकळेप्रभाग १० – अ) मिना हनुमंत धनवटे
ब) आरीफ जमशीद सय्यद
प्रभाग ११ – अ) संजय नारायण काशिद
ब) आशाबाई बापू टकले
प्रभाग १२ – अ) – जया संतोष गव्हाळे
ब) मोहन तुकाराम गडदे
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!