Homeव्हिडिओ बातम्याजामखेड मधील भव्य अशा आष्टेकर मोबाईल शाँपी मध्ये  iPhone 18 Pro...

जामखेड मधील भव्य अशा आष्टेकर मोबाईल शाँपी मध्ये  iPhone 18 Pro Series चे नगराध्यांच्या हस्ते दिमाखदार लॉन्चिंग संपन्न झाले.. ! नवीन टेक्नोलॉजी नवा अंदाज मात्र तोच विश्वास ; आष्टेकर मोबाईल ए जामखेड शहराच्या वैभवात भर..!

आजचा दिवस… खास आहेच, आणि ऐतिहासिक सुद्धा …

जामखेड मधील भव्य अशा आष्टेकर मोबाईल शाँपी मध्ये 

iPhone 18 Pro Series चे नगराध्यांच्या हस्ते दिमाखदार लॉन्चिंग संपन्न झाले.. !

नवीन टेक्नोलॉजी नवा अंदाज मात्र तोच विश्वास ; आष्टेकर मोबाईल 

जामखेड शहराच्या वैभवात भर..!

जामखेड प्रतिनिधी

जामखेडकरांच्या प्रतिक्षेला अखेर पूर्णविराम!

Apple च्या सर्वात प्रगत अशा *iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max* सीरीजचे शानदार अनावरण आज जामखेड शहरात नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी तसेच जेष्ठ नेते प्रा मधूकर राळेभात यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.

नवीन A20 Pro चिप, अविश्वसनीय कॅमेरा क्वालिटी आणि टायटॅनियम फिनिशसह आलेल्या या सीरीजने टेक प्रेमींच्या मनात अधिराज्य गाजवले आहे.

आष्टेकर मोबाईल शाँपीमध्ये झालेल्या या शानदार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष

पोपटनाना राळेभात, नगरसेवक मनोज कुलकर्णी, नगरसेवक अमित चिंतामणी होते तर प्रमुख उपस्थितीत नगरसेवक संजय काशीद, पवन राळेभात ,प्रशांत राळेभात, प्रवीण चोरडिया,श्रीराम डोके, प्रा.विकी घायतडक , मोहन पवार, संतोष गव्हाळे, महेश निमोणकर, गणेश डोंगरे, प्रवीण होळकर, अर्जुन म्हेत्रे, सागर टकले, इस्माईल सय्यद, मुक्तार सय्यद, हर्षद काळे, प्रा. कैलास माने , ज्ञानेश्वर अंदुरे. विकास मासाळ, सुरज पवार , उद्योजक आकाश बाफना , निखिल बोथरा, निलेश पारख,अर्थराज गायकवाड, सागर रिठे, महेश शिंदे, सुरज साखरे, सिद्धार्थ सदाफुले,कालिदास गिरी, विनायक घोरपडे, रजत आजबे, विकी बांदल, राहुल फाळके, अनिकेत आंदुरे, दीपक काळे,यांच्यासह ग्राहक, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते .

हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी आष्टेकर मोबाईल शाँपीच्या सर्व स्टाफने विशेष परिश्रम घेतले .सर्वांच्या प्रेमाने, उत्साहाने आणि आशीर्वादाने हा खास क्षण आणखी अविस्मरणीय झाला.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शहरातील मान्यवर, तरुणाई आणि Apple प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

या ऐतिहासिक क्षणी उपस्थित राहून कार्यक्रमाचा उत्साह वाढवल्याबद्दल सर्व उपस्थितांचे आष्टेकर मोबाईल शाँपीच्या वतीने आभार मानले.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!