Homeव्हिडिओ बातम्याजनतेच्या डोळ्यातला विश्वासच आमची ताकत- मंगेश आजबे.साकत गटात खूरदैठण गावभेट दौरा चिराग...
जनतेच्या डोळ्यातला विश्वासच आमची ताकत- मंगेश आजबे.साकत गटात खूरदैठण गावभेट दौरा चिराग मंगेश आजबे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
जनतेच्या डोळ्यातला विश्वासच आमची ताकत – मंगेश आजबे
साकत गटातील खुरदैठण गावभेट दौरा
चिराग मंगेश आजबे यांना उस्फूर्त प्रतिसाद
जामखेड प्रतिनिधी
जनतेच्या डोळ्यातील विश्वासच आमची खरी ताकद आहे.
गावाचा विकास, तरुणांच्या संधी आणि शेतकऱ्यांचं भविष्य
या सगळ्याचं उत्तर आपल्या एकतेत दडलेलं आहे. तेव्हा आपण सर्वांनी एक व्हा
असे मंगेश आजबे यांनी खूरदैठण येथे ग्रामस्थांशी भेटीगाठी व चर्चा दौरयात बोलतांना सांगितले.
जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद साकट गटातील गावागावात भेटीगाठी व चर्चा दौरा पै चिराग मंगेश आजबे यांचा चालू आहे. यावेळी चिराग आजबे यांना गावागावात उस्फूर्तपणे पाठींबा मिळत आहे.
दि ८ नोव्हेंबर रोजी खुरदैठण गावात ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. गावातील लोकांच्या अडचणी, अपेक्षा ऐकुन घेतल्या घेतल्या. गावाच्या विकासाची दिशा कशी असायला हवी तरूण व ग्रामस्थांनी कडुन जाणून घेतली. यावेळी बोलतांना शेतकरी तरूण वयोवृद्ध लोकांनी चिराग आजबे यांच्या उमेदवारीला विश्वास दिला.
खुरदैठण गावाचा विकास हा केवळ वचन नाही, तो आपला संकल्प आहे!”असेही मंगेश आजबे यांनी ग्रामस्थांना विश्वास देत सांगितले. यावेळी गावातील शेतकरी तरूण वयोवृद्ध ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!