बावर गँसची मनमानी:
नोंदणी करूनही टाकी देत नाहीत;
तहसीलकडे तक्रार केल्यामुळे तुम्हाला टाकी देणार नाही. ग्राहकाला स्पष्ट उत्तर
गँस एजन्सी मालकाचे व संबंधित प्रशासकीय अधिकारयांचे लागे बांधे?? चौकशी व कारवाईची बाबु काझी यांची मागणी
ग्राहकाला मनस्ताप
चौकशी व कारवाईची मागणी



घरगुती गॅस सिलेंडर टाकी पूर्णपणे संपत्यानंतर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सिलेंडर बुकिंग केले त्यानंतर सलग तीन ते चार दिवस त्यांनी एजन्सीकडे फोनद्वारे संपर्क साधला असता “आज गॅस सिलेंडर मिळेल असे उत्तर वारंवार देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात बारा दिवस होऊनही गॅस सिलेंडर मिळाले नाही.असा प्रकार दोन वेळा बाबु काझी यांच्याबरोबर झाला.

