एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे ११ दिवसांचे आंदोलन अखेर स्थगित
आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नाला यश ;अध्यक्षांची रजेवर पाठवणी:
चौकशीसाठी तुकाराम मुंढे यांच्यासह ५ सदस्यांची समिती:



विशेष म्हणजे या समितीत एफडीए चे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा समावेश करण्याची आंदोलकाची मागणी मान्य केली असून स्थापन केलेल्या समितीत तुकाराम मुंढे हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहतील.असे आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी सांगितले.
आगामी गट ‘क’ (Group-C) पदभरतीमध्ये दुपटीने वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.