नँशनलिस्ट काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जामखेड तालुका कार्यकारिणी आमदार रोहित पवार यांनी नूकतीच जाहीर केली आहे.त्यामध्ये यूवा कार्यकर्ते वसीम शेख यांची नॅशनल काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जामखेड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल मूस्लिम पंच कमिटीच्या वतीने नॅशनलिस्ट काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रा मधुकर राळेभात यांच्या हस्ते वसीम शेख यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील खर्डा चौकातील मक्का मस्जिद च्या आवारात झालेल्या कार्यक्रमात प्रा मधुकर राळेभात प्रमुख उपस्थितीत होते.तसेच यावेळी मूस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहरभाई काझी ,उपाध्यक्ष हाजी मंजूर सय्यद, नाझीम काझी, आबेदभाई खान, फरमानभाई शेख इस्माईल शेख (टेलर) ,इस्माईलभाई सय्यद ,शेरखान पठाण ,मूख्तारभाई सय्यद(जनता टेलर ) ,हाजी जावेदभाई बागवान ,नय्युमभाई सुभेदार , आसिफभाई शेख , जावीदभाई सय्यद ,इम्रान कुरेशी, खिजुभाई शेख,आबीदभाई शेख ,हाजी याकुब तांबोळी ,परवेझभाई खान, हाजी नादीरभाई शेख ,मझहरखान ,तैनुरखान, इकबालभाई शेख ,गफारभाई सय्यद यांच्यासह मूस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
वसीम शेख नॅशनलिस्ट काँग्रेस शरदचंद्र पवार शहराध्यक्षपदी
RELATED ARTICLES