जामखेड शहराला दोन दिवस पाणीपुरवठा बंद
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भूतवडा तलावावरून पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईनची वार्षिक देखभाल दुरुस्ती आणि लीकेजेस दुरुस्तीसाठी मंगळवार दिनांक:- २१/०१/२०२५ आणि बुधवार दिनांकः-२२/०१/२०२५ या दोन पूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, याची शहरातील नागरिकांनी नोंद घ्यावी व नगर परिषदेस सहकार्य करावे. या बाबतचे पत्र जामखेड नगरपरिषद प्रशासनाकडून काढण्यात आले आहे. जामखेड यांनी काढले असुन जामखेड नगरपरिषद हद्दीतील नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.