जामखेड प्रतिनिधी
सध्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जोरदार चालू आहे. येणार्या आगामी विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पाश्र्वभूमीवर
आ प्रा. राम शिंदे व जिल्हाध्यक्ष भालसिंग व खा. डॉ. सुजय विखे, यूवक जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष अजय काशिद, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, शहराध्यक्ष पवन राळेभात, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे यांनी जामखेड तालुका कार्यकारणी जाहीर केली.
युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे पत्रकार परिषदेत कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये सरचिटणीसपदी रमेश ढगे, राम पवार, संदिप जायभाय तसेच उपाध्यक्षपदी -महादेव ओंबासे, किसन आण्णासाहेब ढवळे, शरद विजय मोरे, राहुल सुदाम चोरगे, सुशील सुभाष आव्हाड, नागराज रामभाऊ मुरुमकर, मंगेश अरुण वारे, भाऊसाहेब महादेव गायकवाड, भागवत दशरथ सुरवसे, सागर गणपत सोनवणे यांच्या निवडी केल्या तर
सोशल मिडीया प्रमुखपदी दत्तात्रय बबन चिंचकर, प्रसिध्दी प्रमुखपदी ऋषीकेश बापुराव गोपाळघरे, सहअध्यक्षपदी अशोक नाना शिंदे,
कोषाध्यक्षपदी आप्पा रमेश ढगे. तसेच
चिटणीसपदी सुशांत विजय काळे, सावता रामू मोहळकर, दादरी शिवाजी चौधरी, आजिनाथ बन्शी निकम, भरत महादेव होडशील , भाऊ अशोक श्रीराम, शिवाजी सुरेश सपकाळ, दिनकर कांतीलाल टापरे, मोहिनीराज किसन आढाव, लक्ष्मण युवराज गटाप तसेच
कायम निमंत्रीत सदस्यपदी एकनाथ पांडूरंग हजारे, अनिल वैजिनाथ दराडे, बाळासाहेब लक्ष्मण भोसले, राम जयसिंग जयभाई, धनंजय महादेव तागड, दत्तात्रेय नामदेव जाधव
,, दत्तात्रय अभिमान गिते, बाबा दादा जाधव, राम जनार्धन भोंडवे, रघुनाथ परकड, चंदू कार्ले यांची निवडी करून यूवा मोर्चाचे जामखेड तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना पद देऊन न्याय देण्याचे काम केले आहे.