तु मला मँच होत नाही
जमलेले लग्न मोडले
22 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
मुलाकडील तीन जणांवर गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
जामखेड प्रतिनिधी
तु मला मँच होत नाही असे म्हणत अपमानीत केले. तसेच
जमलेल्या लग्नास मुलगा व मुलाच्या कुटुंबीयांनी काही महीन्यातच लग्नास नकार दिला. जमलेले लग्न मोडल्याने २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . या प्रकरणी मुलगा आई वडिल या तीघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनर्ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रक्रणी मुलीचे वडील सतिष दादासाहेब सुरवसे रा. डिसलेवाडी ता. जामखेड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या, फिर्यादीवरून् मुलाकूडील मुलगा महेश दत्तात्रय मेंगडे हल्ली रा. चिखली कदळवाडी मोशी ता. चाकण जि, पुणे, (मुळ रा. कर्जत) अनुज्ञा दत्तात्रय मेंगड़े वै दत्तात्रय पांडुरंग मेंगडू (हल्ली. रा. कर्जत ता. कर्जत जिल्हा. आहील्यानगर) अशा तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकर्णी मूलीच्या वडिलांनी दि २७ मार्च २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हंटले आहे की मयत मुलगी मोनिका सतिष सुरवसे वय २२ वर्षे रा. डीसलेवाडी ता. जामखेड, हीचा विवाह कर्जत येथील मेंगडे कुटुंबातील मुलाशी जमला होता. मात्र लग्न जमल्यानंतर दि १८ फेब्रुवारी २०२५ ते २७मार्च २०२५ रोजी पर्यंत आरोपी मुलगा महेश दत्तात्रय मेंगडे याने मुलीस वेळोवेळी म्हणत होता की तु मला आवडली नाही, मला तु मॅच होत नाही, आपली जोडी शोभून दिसत नाही असे म्हणुन मयत मोनिका हिस अपमानित केले. तसेच मुलाची आई आरोपी अनुजा दत्तात्रय मेगडे वं मुलाचे वडील दत्तात्रय पांडुरंग मेंगडे रा. कर्जत हे फीर्यादी मुलीच्या वडीलांना म्हणत होते की तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभून दिसत नाही,
त्यामुळे माझ्या मुलीचे जमलेले लग्न मोडले व या कारणावरून माझ्या मुलीने मानसिक त्रासामुळे दि २७ मार्च रोजी दुपारी ११ते २ वाजण्याच्या सुमारास ड्रीसलेवाडी येथे सदर तरूणीने रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे मुलीच्या आत्महत्येस पेस प्रवृत्त प्रवृत्त केल्या केल प्रकरणी मुलाकडील मुलासह आई वडिल आशा तिघांवर जामखेड पोलीस स्टेशनला दि रोजी म्हणजे त्याच दिवशी रात्री आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोनवलकर हे करीत आहेत.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215