महाराष्ट्र राज्यात नावाजलेले जामखेडचे एच. यु. गुगळे क्लॉथ शॉपमध्ये 1968 पासून दरवर्षी 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान सेलचे आयोजन केलेले असते… सेल दरम्यान दरवर्षी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
मान्सून सेल मध्ये खरेदी करण्यास नागरिकांची तौबा गर्दी पहायला मिळत आहे.
