Homeव्हिडिओ बातम्याआन्यायकारक शहर विकास आराखडा बाबत ८.३० वा महत्त्वपूर्ण बैठक ...

आन्यायकारक शहर विकास आराखडा बाबत ८.३० वा महत्त्वपूर्ण बैठक जामखेड नगरपरिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहर प्रारूप विकास योजना आराखडा बाबत आपण घेतलेल्या हरकती वर आपले म्हणणे मांडण्यासाठी  नोटीस आल्यद आहेत.

यासर्भात आपण सर्वांनी एकत्र येऊन नियोजित अन्यायकारक प्रारूप विकास योजना रद्द करून सर्व जामखेड करांच्या हिताचा व जामखेड शहराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी आपल्याला काय भूमिका घ्यायची याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी नोटीस आलेल्या सर्व जामखेडकर ग्रामस्थ बंधू ची बैठक आज गुरुवार रात्री ठिक ८.३० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
सर्वांनी एकत्र आले तरच आपण प्रत्येकावर होणारा अन्याय रोखू शकतो पर्यायाने आपले जामखेड शहर देखील आपण योग्य रीतीने विकासाच्या दिशेने नेऊ शकतो.तरीही सर्व नोटीस धारकांनी शनि मंदीर जामखेड ठिकाणी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!