Homeव्हिडिओ बातम्याकाँग्रेसच्या पंजाचा प्रचार रँलीद्वारे झंजावात, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई कुरैशी यांच्या...

काँग्रेसच्या पंजाचा प्रचार रँलीद्वारे झंजावात, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई कुरैशी यांच्या मातोश्री जैनब वाहेद कूरैशी व नगरसेवक उमेदवार राहूल उगले, अँड अरूण जाधव राहूल शेलार यांना नागरिकांचा वाढता प्रतिसाद, शेकडो कार्यकर्त्यांसह शहरभर रँली

काँग्रेसच्या पंजाचा प्रचार रँलीद्वारे झंजावात

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सामाजिक कार्यकर्ते वसीम भाई (बिल्डर) कूरैशी यांच्या मातोश्री जैनब वाहेद कूरैशी यांना नागरिकांचा वाढता प्रतिसाद

शेकडो कार्यकर्त्यांची शहरभर रँली
———————-
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत तिसरया आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जैनब वाहेद कूरैशी व नगरसेवक उमेदवार अँड अरूण जाधव, राहूल उगले, यांच्या प्रचाराचा नारळ डॉ सुहास सुर्यवंशी, अवधुत पवार, उद्योजक सागर अंदुरे, मुन्तजर सय्यद, अँड अरूण जाधव, राहुल उगले, आदी मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भव्य रँली शहरातुन काढण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई कूरैशी वंचितचे अँड अरूण जाधव, काँग्रेसचे राहुल उगले यांनी तिसरी आघाडी करून निवडणूक मैदानात उतरल्यापासून शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. यावेळी रँली मोगलपुरा ,तपनेश्वर, मेनपेठ, सिद्धार्थ नगर,मिलींद नगर गडी, आरोळे वस्ती, कोल्हे वस्ती नूरानी काँलनी रमेश खाडे नगर, सदाफुले वस्ती भाजी मंडई, कुंभार तळ शहरातील आदी तिसरया आघाडीच्या रँलीचा झंजावात दिसुन आला. यावेळी शहरातील नागरिकांचा मोठा सहभाग रँलिमध्ये होता. गेल्या काही दिवसांपासून घराघरात जाऊन भेटी गाठी व चर्चा करत प्रचारात उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. रँली दरम्यान शहरातील खर्डा चौकातील हजरत इमामशाह वली दर्गा येथे चादर फुल वाहीले, डॉ बाबासाहेब आंबेडकर ब्लाक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रचार रँलीत जेष्ठ नेते अंकुश उगले, अँड अरूण जाधव, राहूल उगले, डॉ दिनेश रसाळ, वसीम तांबोळी, सद्दाम शेख मूज्जू पठाण आवेश कूरेशी, मुज्जु आत्तार, अन्सार पठाण, राजू शेलार, हाजी अस्लम, बालाजी रसाळ, प्रमोद वाकचौरे, आय्याज सय्यद, अकील पठाण, सज्जाद पठाण, शाबीर कुरेशी, फय्याज कुरैशी, अतिक सय्यद, निहाल शेख, चितळे मामा, अनिल नेटके, रफीक तांबोळी, शहाबाज शेख, यांच्यासह महीला व पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने रँलीत सहभागी झाले होते.

आणि संजय नगरमध्ये त्यांनी घेतलेल्या डोअर टू डोअर प्रचार दौऱ्याला मिळालेले उत्स्फूर्त लोक समर्थन पाहता, या निवडणुकीत वारा कोणाच्या बाजूने आहे ? याचे उत्तर जनतेनेच देण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. गीताभाभी बाळराजे (त्रिंबक) पवार यांच्या उमेदवारीनंतर बाळराजे पवार यांनी संपूर्ण शहरातील प्रभागांसाठी आखलेले काटेकोर नियोजन आणि उमेदवारी प्रक्रियेत दाखवलेली अचूकता आता त्याचे परिणाम दाखवत आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी घेतलेल्या सलग बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना संघटित करून प्रत्येक प्रभागासाठी सर्वाधिक सक्षम आणि जिंकणाऱ्या उमेदवारांची निवड केली.
याच नियोजनाचा प्रत्यय 20 नोव्हेंबर रोजीच्या प्रचारदौऱ्यात मिळाला. बाळराजे पवारांनी सावता नगर, इस्लामपुरा आणि संजय नगरात घराघरांत जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या असता नागरिकांनी दारात उभे राहून केलेले स्वागत, महिलांचा उत्साह, युवकांची उपस्थिती यामुळे भाजपची लाट स्पष्ट जाणवत आहे. या दरम्यान बाळराजे यांनी मतदारांना आवाहन केले की, भाजपच्या नगराध्यक्षांसह सर्व प्रभागातील उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून गेवराईचा विकासरथ थांबू देऊ नका. गेवराईला विकासाचा मार्ग भाजपच दाखवू शकते. बाळराजे पवारांच्या या झंझावाती प्रचारामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावर दिसणारी लोकांची गर्दी, प्रत्येक प्रभागातून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, भाजप उमेदवारांच्या बाजूने वाढती हवा हे सर्व पाहता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली दिसत आहे. बाळराजे पवारांचा प्रचार दौरा शहरभर झंझावात निर्माण करत आसल्याने गेवराईत भाजपचा विजय अटळ आसल्याचे चित्र दिसत आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!