इस सरकार मे इस्तीफे नही होते -सरकार ,हम इस्तीफे लेके रहते – आंदोलन तरूण.तरुणांच्या आंदोलनाला मोठे यश ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
गेल्या काही काळापासून शिक्षण मंत्रालयाच्या कारभारावरून विरोधकांकडून सतत टीका होत होती, तसेच नीट पेपरफुटी प्रकरण आणि विविध परीक्षांमधील गोंधळाच्या मुद्द्यावरून त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात होती.
कॉक्रोच जनता पार्टीकडून प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषण, आंदोलन सुरू केले होते. अखेर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बोलतांना आंदोलक तरुणांचे एक वाक्य माध्यमांवर फार व्हायरल होत आहे . इस सरकार मे इस्तीफे नही होते ; हम इस्तीफे लेके रहते !
RELATED ARTICLES



प्रतिनिधी यासीन शेख 9423391215