अबब जामखेड तालुक्यात बनावट दुध ?
बनावट दूध पावडरचा मोठा साठा जप्त;
खर्डा येथे एफडीएची ५.२७ लाखांची कारवाई, साठा जागीच नष्ट


या जप्त करण्यात आलेल्या साठ्याची एकूण किंमत ५ लाख २७ हजार ५६० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.


प्रतिनिधी यासीन शेख 9423391215